-
सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेले मनुके खाल्ल्याने पचनक्रिया सुधारण्यासोबतच अनावश्यक चरबी वेगाने वितळण्यास मिळते मोठी मदत (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
भिजवलेले काळे मनुके नियमितपणे खाणे हे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत प्रभावी मानले जाते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
भिजवलेल्या मनुक्यांमधील फायबर नैसर्गिक रेचक म्हणून काम करून पचन सुधारते आणि पोट फुगणे व बद्धकोष्टतेची समस्या दूर करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मुबलक फायबरमुळे दीर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते, ज्यामुळे वारंवार खाण्याची सवय आणि अतिसेवन सहज टाळता येते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
मनुक्यांमधील नैसर्गिक गोडवा गोड खाण्याची तीव्र इच्छा शमवतो आणि जास्त कॅलरीयुक्त पदार्थांचे सेवन कमी करतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
पाचक घटक आणि फायबर पचनक्रिया सुरळीत ठेवून चयापचय शक्ती वाढवतात, ज्यामुळे शरीरातील कॅलरीज वेगाने जळण्यास मदत होते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
यातील नैसर्गिक शर्करा कोणत्याही रासायनिक घटकांशिवाय शरीराला व्यायामासाठी त्वरित ऊर्जा प्रदान करते. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
दररोज सहा ते पंधरा भिजवलेले मनुके खाल्ल्याने शरीराला अत्यंत कमी कॅलरीजमध्ये भरपूर लोह, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात.
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!