-
मराठी अभिनेत्री गायत्री दातार तिचा पती श्रीकांत चौरेसोबत नुकतीच नाशिक येथे मस्त सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.
-
तिने तिच्या या नाशिक ट्रिपचे काही सुंदर आणि खास क्षण सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
शेअर केलेल्या फोटोंमध्ये गायत्रीचा अत्यंत फ्रेश, वेस्टर्न आणि स्टायलिश लूक पाहायला मिळत आहे.
-
या फोटोंत तिने गुलाबी रंगाचा ऑफ-शोल्डर ट्यूब टॉप आणि लाईट ब्लू डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
तिने डोळ्यांवर स्टायलिश सनग्लासेस, गळ्यात नाजूक चेन आणि हातात घड्याळ घालून आपला लूक परिपूर्ण केला आहे.
-
तिचा पती श्रीकांत चौरे हा पिवळ्या रंगाच्या कॅज्युअल शर्ट आणि सनग्लासेसमध्ये खूपच हँडसम दिसत आहे.
-
या सर्व सुंदर फोटोंना सोशल मीडियावर पोस्ट करताना गायत्रीने ‘Good Vibes Only’ अशी कॅप्शन दिली आहे.
-
गायत्री आणि श्रीकांतच्या या नाशिक सफारीच्या रोमँटिक फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: गायत्री दातार/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ