-
ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते.
-
ज्योतिष्यशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते.
-
पंचांगानुसार, १९ ऑगस्ट २०२६ रोजी गुरू ग्रह बुधाच्या अश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. गुरूचे हे गोचर नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल.
-
गुरूच्या नक्षत्र गोचराने धनु राशीच्या लोकांचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. तुम्ही या काळात काही मोठा निर्णय घेऊ शकता. त्याचा भविष्यात भरपूर लाभ मिळू शकतो. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. -
गुरूच्या नक्षत्र गोचराने मीन राशीच्या लोकांना चांगला फायदा मिळू शकतो. या राशीचे लोक करिअरमध्ये भाग्यवान ठरु शकतात. पदोन्नतीत विशेष लाभ मिळू शकतो. तुम्हाला परदेशात काम करण्याची संधीही मिळू शकते. -
कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात गुरूच्या कृपेने सकारात्मक बदल घडून येऊ शकतो. प्रेम आणि वैवाहिक जीवनात फायदा होऊ शकतो. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. अधिकाधिक पैसे कमवू शकाल.
-
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल तसेच गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो.
-
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.) -
(फोटो सौजन्य: AI)
पाकिस्तानचं लढाऊ विमान पाडणाऱ्या अभिनंदन वर्धमान यांची नवी इनिंग, गोव्यातल्या खासगी कंपनीत वैमानिक म्हणून कार्यरत