-
Shravan 2026: श्रावण महिना हा भगवान महादेवाला अत्यंत प्रिय आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय पवित्र महिना मानला जातो.
-
नागपंचमी (१७ ऑगस्ट २०२६) हा श्रावण महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि पहिला मोठा सण आहे.
-
यंदा नागपंचमी (Nag Panchami 2026) आणि श्रावणातील पहिला सोमवार एकाच दिवशी जुळून आल्याने अत्यंत दुर्मिळ व शुभ योग निर्माण झाला आहे.
-
मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) आज नागपंचमी आणि श्रावणी सोमवारनिमित्त पवईतील मंदिरात दर्शन घेतले.
-
प्राजक्ताने पवईतील ‘नागदेवी श्री नागम्मा सुवर्ण मंदिरा’त जाऊन श्री नागदेवतेचे दर्शन घेतले.
-
या फोटोंना प्राजक्ताने “आज खूप वर्षांनी “नागपंचमी श्रावणातल्या सोमवारी” आलीये. #महासंगम #योग” असे कॅप्शन दिले आहे.
-
यंदाच्या श्रावण महिन्यात एकूण ४ श्रावणी सोमवार आले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्राजक्ता माळी/इन्स्टाग्राम)
आतड्यात सडतोय २-२ दिवस साचून राहिलेला मल, रात्री दुधात ‘हा’ एक पदार्थ मिसळून प्या: सकाळी उठताच पोट होईल सहज साफ