-
मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवची (Siddharth Jadhav) पत्नी तृप्ती अक्कलवारच्या (Trupti Akkalwar) लूकची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
-
तृप्तीने नुकतीच ‘मंगळागौर किटी’ या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या मंगळागौरीच्या कार्यक्रमात तृप्तीने सुंदर गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
-
या नऊवारी लूकवर तृप्तीने आकर्षक पारंपरिक दागिने परिधान केले होते.
-
हे फोटो शेअर करत तृप्ती म्हणाली, “मंगळागौरीचा सण म्हणजे मैत्रिणींसोबतचा आनंद, उत्साह आणि जुन्या पारंपरिक खेळांची धमाल!”
-
“नऊवारी साडी, नथ आणि पारंपरिक दागिन्यांनी सजून, गाणी, नृत्य आणि मंगळागौरीचे खेळ खेळत हा सुंदर क्षण आणखी खास बनवूया.”
-
“मैत्रिणींची साथ, मंगळागौरीची रंगत आणि भरपूर मजा… यापेक्षा सुंदर किटी पार्टी काय असू शकते!”
-
(सर्व फोटो सौजन्य : तृप्ती अक्कलवार/इन्स्टाग्राम)
तुकाराम मुंढेंची बदलीसंदर्भातील पोस्ट चर्चेत; MPSC चौकशी समितीची जबाबदारी मिळताच म्हणाले, “माझी एफडीएमधून…”