-
शिव ठाकरे (Shiv Thakare) हा लोकप्रिय टीव्ही कलाकार, डान्सर, कोरिओग्राफर आणि रिॲलिटी शो स्टार आहे.
-
‘बिग बॉस मराठी २’ चे विजेतेपद पटकावल्यानंतर शिव घराघरात पोहोचला.
-
शिव सध्या काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam) येथे निसर्गाचा आनंद लुटत आहे.
-
पहलगाम हे जम्मू-काश्मीरमधील (Jammu And Kashmir) अनंतनाग जिल्ह्यात वसलेले एक अत्यंत सुंदर हिल स्टेशन आहे.
-
लिडर नदीच्या (Lidder River) काठावर आणि घनदाट पाईनच्या जंगलांनी वेढलेल्या या ठिकाणाला “भारताचे मिनी स्वित्झर्लंड” असेही म्हटले जाते.
-
शिवने या फोटोंना “आ चल के तुझे, मैं ले के चलूं…” असे कॅप्शन दिले आहे.
-
चारही बाजूंनी बर्फाच्छादित डोंगर आणि हिरवीगार कुरणे यामुळे हे ठिकाण पर्यटकांचे अत्यंत आवडते केंद्र आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिव ठाकरे/इन्स्टाग्राम)
आजपासून ‘या’ ५ राशींचा सुवर्णकाळ सुरू! बुधाच्या एका बदलाने पैसा, यश अन् भरभराट येणार दारी; तिजोरीत वाढेल धनसंपत्ती