-
सचिन पिळगांवकर दिग्दर्शित ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2 Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
-
या चित्रपटामुळे अभिनेत्री हेमल इंगळे (Hemal Ingle) विशेष प्रसिद्धीझोतात आली.
-
सध्या हेमलचे नवीन फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या फोटोंमध्ये हेमलने पेस्टल रंगाची सुंदर ऑर्गेंझा साडी साडी नेसली आहे.
-
या ऑर्गेंझा साडीतील लूकवर हेमलने आकर्षक हिऱ्यांचे दागिने मॅच केले आहेत.
-
हलका मेकअप आणि केसांत माळलेली पांढरी गुलाबं हेमलच्या या लूकला अधिक सुंदर बनवत आहेत.
-
हेमलने दिग्दर्शक मनोज विशे यांच्या ‘आस’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : हेमल इंगळे/इन्स्टाग्राम)
LIVE: शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात आज काय युक्तिवाद झाला? वाचा लाइव्ह अपडेट्स