-
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ (Swarajyarakshak Sambhaji TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे घर निर्माण केले होते.
-
या मालिकेत ‘सोयराबाईं’ची दमदार भूमिका साकारून अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) घराघरांत लोकप्रिय झाली.
-
नुकतेच स्नेहलताच्या एका कॅज्युअल लूकने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये स्नेहलताने आकाशी रंगाचा स्वेट टी-शर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.
-
या फोटोंना स्नेहलताने “रूप सुहाना तब और लगता है… जब दिल भी खुश हो…” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
यासोबतच स्नेहलताने “खम्बे जैसी खड़ी है” या प्रसिद्ध गाण्यावर एक रील व्हिडिओदेखील शेअर केला आहे.
-
स्नेहलताने ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’, ‘तुझी माझी जमली जोडी’ आणि ‘वशीकरण’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
खोकल्यासोबत घट्ट पिवळा कफ फुफ्फुसांना चिकटून बसलाय? ‘हे’ एक पान चावून खा, रातोरात मोकळी होईल छाती व चोंदलेलं नाक