-
झी मराठी वाहिनीवरील ‘लाखात एक आमचा दादा’ (Lakhat Ek Aamcha Dada TV Serial) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
-
या मालिकेत अभिनेत्री दिशा परदेशीने (Disha Pardeshi) ‘तुळजा’ ही मुख्य भूमिका साकारली होती.
-
दिशाने नुकतेच एक ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या फोटोसाठी दिशाने लाल रंगाचा वेलवेट बॅकलेस ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर दिशाने मोकळे केस आणि सुंदर मेकअप करत आपला लूक पूर्ण केला आहे.
-
अभिनेत्री पूर्वा शिंदेने दिशाच्या या फोटोंवर “गोडुली सखी” अशी खास कमेंट केली आहे.
-
दिशाने याआधी रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटात ‘अफझल बेगम’ची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : दिशा परदेशी/इन्स्टाग्राम)
रात्री झोपण्यापूर्वी हळदीचे दूध प्यायल्यास शरीरास कोणते फायदे मिळतात? वाचा डॉक्टरांचा सल्ला