-
मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि शिवसेना नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
-
तेजस्विनी आणि समाधान यांना पुत्ररत्न प्राप्त झाले असून त्यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली आहे.
-
Screenshotतेजस्विनीची नणंद शिवसेना महिला विभागप्रमुख (शिंदे गट) प्रिया सरवणकरने (Priya Sarvankar Gurav) तेजस्विनीच्या डोहाळे जेवण सोहळ्यातील काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
या आनंदाच्या क्षणी मराठी सिनेसृष्टीतून आणि चाहत्यांकडून या दांपत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी तेजस्विनी व समाधान यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
तेजस्विनी व समाधान यांनी ४ डिसेंबर २०२५ मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधली होती.
-
समाधान हे शिवसेना (शिंदे गट) नेते सदा सरवणकर (Shiv Sena Leader Sada Sarvankar) यांचे सुपुत्र आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
बाई, आता आम्ही गरीब झालोय… शिक्षेकेला चिमुकल्याने दिलं मजेशीर उत्तर; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “पोरगं लय हुशार”