-
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकरच्या (Snehlata Vasaikar) नव्या फोटोशूटने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
स्नेहलताने नुकतेच पावसाचा आनंद घेत एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहलताने लाल रंगाचा सुंदर प्लेन अनारकली ड्रेस परिधान केला आहे.
-
या फोटोंमध्ये स्नेहलता पावसात मनमुराद भिजताना दिसत आहे.
-
या फोटोंना स्नेहलताने “बहता है मन कहीं… जहाँ न कोई रोक हो, न कोई सवाल, न कोई मलाल!” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
स्नेहलता सोनी मराठीवरील ‘वशीकरण’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
स्नेहलताने याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘तुझी माझी जमली जोडी’ आणि ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास