-
Raksha Bandhan 2026: रक्षाबंधन हा भारतीय संस्कृतीतील भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे आणि अथांग स्नेहाचे प्रतीक मानला जाणारा एक प्रमुख सण आहे.
-
हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला (राखी पौर्णिमेला) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
-
यंदाच्या रक्षाबंधनासाठी मराठी अभिनेत्री प्रतिक्षा मुणगेकरने (Pratiksha Mungekar) एक खास लूक केला होता.
-
या खास प्रसंगी प्रतिक्षाने पेस्टल जांभळ्या रंगाची पैठणी साडी आणि त्यावर लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला होता.
-
या लूकवर प्रतिक्षाने मोजकेच दागिने आणि हलका मेकअप पसंत केला, ज्यामुळे तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते.
-
प्रतिक्षा सध्या स्टार प्रवाहवरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत प्रतिक्षा ‘ऐश्वर्या’ ही नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रतिक्षा मुणगेकर/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ