-
Raksha Bandhan 2026: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री माधवी निमकरने (Maadhavi Nemkar) रक्षाबंधनानिमित्त एक सुंदर लूक केला होता.
-
माधवीने निळ्या रंगाची चंदेरी काठ असलेली पैठणी साडी नेसली होती.
-
पैठणी साडीतील या लूकवर माधवीने मोजकेच दागिने आणि हलकासा मेकअप केला होता.
-
या फोटोंना माधवीने ‘Wearing The Colour Of Dreams’ असे कॅप्शन दिले आहे.
-
माधवी सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘तुझ्या सोबतीने’ (Tuzya Sobatine TV Serial) या मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत ती ‘तायडी’ ही मुख्य खलनायिकेची भूमिका साकारत आहे.
-
गेल्याच महिन्यात माधवीने ‘कल्याणमस्तु’ (Kalyanmastu Hotel) नावाने स्वतःचे नवीन हॉटेल सुरू केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : माधवी निमकर/इन्स्टाग्राम)
UPSC क्रॅक केली, IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास