-
बॉलीवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावर नेहमीच आपल्या ग्लॅमरस आणि स्टायलिश फोटोंमुळे चर्चेत असते.
-
सुहाना खान ही सध्या तुर्कस्तानमधील इस्तंबूल शहरातील ‘बुयुकाडा’ (Büyükada, Istanbul, Turkey) या सुंदर ठिकाणी फिरायला गेली आहे.
-
पहिल्या फोटोमध्ये सुहानाने जांभळ्या (Purple) रंगाचा एक अत्यंत आकर्षक आणि ग्लॅमरस स्ट्रॅपलेस ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेससोबत तिने गळ्यात एक अतिशय सुंदर आणि डायमंड नेकलेस घातला आहे, ज्याच्या मध्यभागी चित्त्याचे डिझाईन दिसत आहे.
-
सुहानाचा हा रॉयल आणि ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत असून तिच्या या फोटोवर हजारो लाइक्स आले आहेत.
-
दुसऱ्या फोटोमध्ये सुहाना रात्रीच्या वेळी निसर्गरम्य वातावरणात एका स्टायलिश आणि ग्लॅमरस ड्रेसमध्ये पोज देताना दिसत आहे.
-
तिसऱ्या फोटोमध्ये सुहाना एका वर्कशॉपमध्ये सहभागी होऊन तिथली स्थानिक कला शिकताना आणि स्वतः तयार केलेली एक सुंदर कलाकृती दाखवताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: सुहाना खान/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या