-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ (Aboli TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे घर केले होते.
-
या मालिकेत अभिनेत्री कोमल कुंभारने (Komal Kumbhar) महत्त्वाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
अलिकडेच कोमलने केलेल्या एका खास फोटोशूटने सोशल मीडियावर नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोशूटसाठी कोमलने जांभळ्या रंगाची अत्यंत सुंदर सिल्क साडी नेसली आहे.
-
या जांभळ्या साडीतील लूकवर कोमलने काळ्या रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज आणि युनिक डिझाईनचे कानातले मॅच केले आहेत.
-
कोमलच्या या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
याआधी कोमलने ‘सहकुटुंब सहपरिवार’ (Sahkutumb Sahparivar TV Serial) या लोकप्रिय मालिकेतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : कोमल कुंभार/इन्स्टाग्राम)
“छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा डीजे वाजवून आनंद साजरा केला नव्हता”; संजय राऊत यांचं विधान