-
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कृष्णाईच्या लेकी’ला (Krushnaichya Leki TV Serial) प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
-
आयुष्यातील विविध संकटांचा सामना करत आपल्या मुलींना योग्य संस्कार, शिक्षण आणि आत्मविश्वास देऊन घडवणाऱ्या एका आईची म्हणजेच कृष्णाईची ही कथा आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री साक्षी गांधी (Sakshee Gandhi) महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर साक्षीच्या नव्या फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये साक्षीने लाल रंगाचा प्रिंटेड कुर्ता परिधान केला आहे.
-
हातात गुलाबाचे फूल घेऊन साक्षीने खास पोज दिली आहे.
-
साक्षीने या फोटोंना ‘Kaise Kahoooon’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : साक्षी गांधी/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या