-
अमृता देशमुख (Amruta Deshmukh) ही मराठी चित्रपट व मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री, रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
-
झी मराठी आणि स्टार प्रवाह वाहिनींवरील विविध मालिकांमधील अभिनयामुळे अमृता घराघरात पोहोचली आहे.
-
नुकतेच अमृताने मनमोहक अंदाजात फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने राखाडी रंगाची सुंदर पैठणी साडी आणि त्याला साजेसा बॅकलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
पैठणी साडीतील या ट्रेडिशनल लूकवर अमृताने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांची जोड दिली आहे.
-
अमृताने नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रसिद्ध अभिनेता प्रसाद जवादे याच्याशी लग्नगाठ बांधली.
-
‘बिग बॉस मराठी ४’ च्या सेटवर अमृता आणि प्रसाद यांची पहिली भेट झाली होती आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाची सुरुवात झाली.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
“नाना पाटेकरांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी गेले…”, अदिती सारंगधरने सांगितली भावुक आठवण; म्हणाली, “इतकं समाधान…”