-
झी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘लव्ह लग्न लोचा’ला (Love Lagna Locha TV Serial) प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते.
-
या मालिकेतून अभिनेत्री अक्षया गुरव (Akshaya Gurav) घराघरात पोहोचली आणि लोकप्रिय झाली.
-
अक्षयाने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अक्षयाने परिधान केलेल्या जांभळ्या रंगाच्या डिझायनर साडीतील लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
अक्षयाच्या या फोटोंवर अभिनेत्री पूजा सावंतने ‘Beautiful You’ अशी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे.
-
अक्षयाने २०१७ मध्ये दिग्दर्शक भूषण वाणीशी लग्नगाठ बांधली होती.
-
मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने लग्नाच्या ८ वर्षांनंतर परस्पर संमतीने घटस्फोट घेतल्याचे स्पष्ट केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अक्षया गुरव/इन्स्टाग्राम)
वारंवार गोष्टी विसरता? मग मेंदूच्या पोषणासाठी आहारात घ्या ‘हे’ ५ पदार्थ, तज्ज्ञांनी सांगितले फायदे…