-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू नेहमीच तिच्या दमदार अभिनयाने आणि स्टायलिश लूकने चाहत्यांची मने जिंकून घेते.
-
वैयक्तिक आयुष्यात एका नव्या टप्प्यावर पाऊल ठेवत अभिनेत्री सध्या तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या प्रवासाचा आनंद घेत आहे.
-
नुकतेच तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती तिचा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
एका फोटोमध्ये समंथाने पांढऱ्या रंगाचा पोलका डॉट ड्रेस परिधान केला असून, मिरर सेल्फी घेताना तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसत आहे.
-
तिसऱ्या फोटोमध्ये तिने पांढरा फुल-स्लीव्हज स्वेटर आणि स्कर्ट घातला असून, कॅज्युअल लूकमध्येही तिचा बेबी बंप दिसत आहे.
-
या फोटो डंपमध्ये समंथाने टेबलावर ठेवलेल्या कॉफीच्या कपचा एक छान फोटोदेखील शेअर केला आहे.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर होताच चाहत्यांनी तिच्या या प्रेग्नन्सी लूकवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: समंथा प्रभू/इन्स्टाग्राम)
तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस) दर्शन; जैवविविधतेचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी