-
शर्वरी कुलकर्णी-बोरकर (Sharvari Kulkarni Borkar) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहे.
-
मालिका, नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये शर्वरीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
शर्वरी ही मराठी चित्रपट व नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांची मुलगी आहे.
-
सध्या शर्वरीच्या साडीतील नव्या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
-
या फोटोंमध्ये शर्वरीने परिधान केलेल्या सुंदर गुलाबी पैठणी साडीने तिच्या सौंदर्याला खुलवलं आहे.
-
या पारंपरिक लूकवर शर्वरीने हलका मेकअप आणि आकर्षक हेअरस्टाईल केली आहे.
-
सोशल मीडियावर शर्वरीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शर्वरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
Ganeshotsav 2026: मुंब्रा, मुस्लिम तरुण आणि गणपती; ट्रॉलीचे चाक तुटले, २० फूट उंचीच्या गणेशमूर्तीला चार तास दिला आधार