-
मधुराणी गोखले (Madhurani Gokhale) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील ‘अरुंधती’च्या भूमिकेमुळे मधुराणी घराघरात पोहोचली आहे.
-
मधुराणी सध्या लेक स्वरालीबरोबर दुबईत सफर करत आहे.
-
दुबई (Dubai) हे संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर आहे.
-
मधुराणीने सोशल मीडियावर दुबईतील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये मधुराणीने गडद निळ्या रंगाचा डेनिम ड्रेस परिधान केला आहे.
-
एकेकाळी वाळवंट आणि मासेमारीचे छोटे केंद्र असलेले हे शहर आज जगातील सर्वात आधुनिक, व्यापारी आणि पर्यटन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुराणी गोखले/इन्स्टाग्राम)
बऱ्हाणपूरहून आणलेली १२ फुटाची गणेशमूर्ती वाटेतच दुभंगली; जळगावातील मंडळावर स्थापनेपूर्वीच विसर्जनाची वेळ