-
अभिनेत्री सायली संजीव ही मराठी मालिका आणि चित्रपट विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय आणि लाडकी अभिनेत्री आहे.
-
अमेरिकेच्या विविध सुंदर ठिकाणांना भेट देत, ती तिथल्या निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहे.
-
या परदेश दौऱ्यातील आपले सुंदर फोटो सायलीने सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सायलीने गुलाबी, हिरव्या आणि पांढऱ्या रंगाच्या शेड असणारी सुरेख साडी नेसली आहे.
-
या पारंपरिक साडीवर तिने पांढऱ्या रंगाचा मॉडर्न स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान करून इंडो-वेस्टर्न लूक केला आहे.
-
हातात घड्याळ, नाजूक झुमके आणि मोकळे केस ठेवून, तिने आपला लूक अत्यंत साधा, पण आकर्षक ठेवला आहे.
-
तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, चाहते तिच्या या लूकवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: सायली संजीव/इन्स्टाग्राम)
४ दिवसांनी ‘या’ ४ राशींची लागणार लॉटरी! बुधाच्या उदयाने सुरू होणार अच्छे दिन, धनसंपत्ती अन् सोन्याने भरेल तिजोरी