-
केदार शिंदे (Kedar Shinde) दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ (Zapuk Zupuk Movie) या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
-
या चित्रपटात अभिनेत्री जुई भागवतने(Jui Bhagwat) मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती.
-
जुई ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीप्ती भागवत (Dipti Bhagwat) यांची मुलगी आहे.
-
जुई सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असून तिने नुकतेच साडीतील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये जुईने गुलाबी रंगाची कॉटन साडी आणि त्यावर लाल रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज परिधान केला आहे.
-
या लूकला साजेसे ऑक्सिडाइज्ड दागिने परिधान करून जुईने आपला लूक पूर्ण केला आहे.
-
या खास फोटोंना जुईने ‘Somewhere Between Petals & Pink’ असे कॅप्शन दिले असून, तिचा हा पारंपरिक आणि सिंपल लूक चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई भागवत/इन्स्टाग्राम)
वारंवार गोष्टी विसरता? मग मेंदूच्या पोषणासाठी आहारात घ्या ‘हे’ ५ पदार्थ, तज्ज्ञांनी सांगितले फायदे…