-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अबोली’ (Aboli TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
-
अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहत न्यायाचा मार्ग दाखवणारी ‘अबोली’ अनेकांसाठी आशेचा किरण ठरली होती.
-
या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री गौरी कुलकर्णीने (Gauri Kulkarni) मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली.
-
नुकतेच गौरीने ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने पेस्टल गुलाबी रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
गौरीने डिझायनर गाऊनमधील लूकवर हिऱ्यांचे दागिने परिधान केले आहेत.
-
या ग्लॅमरस फोटोंना गौरीने ‘A Little Glam, A Little Magic’ असे कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)
तिलारी खोऱ्यात दुर्मिळ ‘वनमानवा’चे (स्लेंडर लॉरिस) दर्शन; जैवविविधतेचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी