-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ (Sukh Mhanje Nakki Kay Asta TV Serial) या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले असून, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळवले होते.
-
याच मालिकेतून अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) घराघरात पोहोचली आणि प्रसिद्धीझोतात आली.
-
या मालिकेत गिरीजाने साकारलेली ‘गौरी’ ही भूमिका प्रचंड गाजली होती.
-
सध्या सोशल मीडियावर गिरीजाच्या साडीतील सौंदर्याची तुफान चर्चा सुरू आहे.
-
या फोटोंमध्ये गिरीजाने लाल काठ असलेली सुंदर पांढरी साडी नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीतील या लूकवर गिरीजाने आकर्षक मेकअप, नीटनेटक्या हेअरस्टाईलबरोबर केसांत गुलाबाचे फूल माळले आहे.
-
गिरीजा दंगल टीव्हीवरील ‘तीस के पार जब मिला प्यार’ या नव्या हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गिरीजा प्रभू/इन्स्टाग्राम)
३ दिवसांपासून आतड्यात कुजतोय मल? हे छोटे काळे फळ खा, पोट होईल साफ