-
तन्वी कोलते (Tanvi Kolte) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
-
‘बिग बॉस मराठी ६’ (Big Boss Marathi 6) मध्ये सहभागी झालेल्या तन्वीने आपल्या खेळाने प्रेक्षकांची मने जिंकून विजेतेपद पटकावले.
-
शोमधील तन्वीच्या बिनधास्त आणि स्पष्टवक्त्या स्वभावामुळे चाहत्यांनी तिला ‘धाकड गर्ल’ ही उपाधी दिली आहे.
-
तन्वीने नुकतेच मुंबईच्या समुद्रकिनारी एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी तन्वीने पांढऱ्या रंगाची निळ्या फुलांची एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसली आहे.
-
या लूकला पूर्ण करण्यासाठी तन्वीने मोठे झुमके, हातात बांगड्या आणि अंगठी असा आकर्षक साज केला आहे.
-
झी मराठीवरील ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत तन्वीने ‘सिंचना’ ही महत्त्वाची भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
चपातीला तूप लावून खाल्ल्यानं कोणते आजार बरे होतात? त्याचे फायदे जाणून घ्या