-
जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री, मॉडेल आणि उद्योजिका आहे.
-
‘बिग बॉस मराठी ५’ (Bigg Boss Marathi 5) या रिॲलिटी शोमुळे जान्हवी प्रचंड चर्चेत आली.
-
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त जान्हवीने एक विशेष फोटोशूट केले आहे.
-
यंदा शुक्रवारी, ४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami 2026) साजरी केली जात आहे.
-
या फोटोशूटसाठी जान्हवीने गुलाबी रंगाची मुनिया नऊवारी पैठणी साडी परिधान केली आहे.
-
या नऊवारी साडीतील लूकवर तिने पारंपरिक आणि सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
जान्हवीने या फोटोंना “मी फुलवंती” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जान्हवी किल्लेकर/इन्स्टाग्राम)
आतड्यांमध्ये कुजलेला मल झटक्यात पडेल बाहेर! फक्त माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने सांगितलेले ‘हे’ ४ सोपे उपाय करा; पोट होईल पूर्ण साफ!