-
जुई भागवत (Jui Bhagwat) ही मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री व मॉडेल आहे.
-
जुईने नाटक, लघुपट आणि वेब सीरिजच्या माध्यमातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
-
आपल्या सहज आणि सुंदर अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच जुईने मुंबईच्या रिमझिम पावसात एक खास रेट्रो फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी जुईने पांढऱ्या रंगाची अत्यंत देखणी फ्लोरल प्रिंट साडी नेसली आहे.
-
या सुंदर फोटोंना जुईने “एक लडकी भीगी भागी सी…” असे हटके कॅप्शन दिले आहे.
-
विशेष म्हणजे, जुई ही प्रसिद्ध मराठी अभिनेत्री दीप्ती भागवत (Dipti Bhagwat) यांची मुलगी आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : जुई भागवत/इन्स्टाग्राम)
दिवसातून एकदाच जेवल्याने वजन कमी होते की उलट वाढते? आहारतज्ज्ञ काय सांगतात?