-
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत.
-
नाटक, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाचा विशेष ठसा उमटवला आहे.
-
नुकतीच ऐश्वर्या नारकर यांच्या घरी श्रावण महिन्यानिमित्त श्री सत्यनारायणाची पूजा (Satyanarayan Pooja) पार पडली.
-
सत्यनारायणाची पूजा हे मनोकामना पूर्ण करणारे एक काम्य व्रत मानले जाते.
-
या पूजेसाठी ऐश्वर्या यांनी गुलाबी काठ असलेली फिकट हिरव्या रंगाची सुरेख साडी परिधान केली होती.
-
या लूकवर ऐश्वर्या यांनी सोन्याचे दागिने आणि खास पारंपरिक मोत्यांची नथ परिधान करून आपला लूक पूर्ण केला.
-
अभिनेत्री सुरुची अडारकरनेही ऐश्वर्या यांच्या या फोटोंवर कमेंट करत प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : ऐश्वर्या नारकर/इन्स्टाग्राम)
Video: साहिल वाकोडेसोबत IIT मुंबईतील परीक्षा गृहात नेमकं काय घडलं? CCTV फुटेज समोर