-
अमृता धोंगडे (Amruta Dhongade) ही मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
अमृताने गोकुळाष्टमीनिमित्त (Gokulashtami 2026) एक खास फोटोशूट केले आहे.
-
हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असलेला ‘श्रीकृष्ण जन्माष्टमी’चा (Shree Krishna Janmashtami) सण देशभरात मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो.
-
या फोटोशूटसाठी अमृताने सुरेख पिवळ्या रंगाची मुनिया पैठणी परिधान केली आहे.
-
या पैठणी साडीवर अमृताने पारंपरिक आणि सुंदर दागिन्यांचा साज केला आहे.
-
अमृता सध्या स्टार प्रवाहवरील ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ (Aamchya Ladkya Naik Bai) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
-
या मालिकेत अमृता ‘दर्शना लाड’ उर्फ ‘लाडबाई’ ही नकारात्मक भूमिका साकारत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता धोंगडे/इन्स्टाग्राम)
दिवाळीच्या ४२ दिवस आधीच ‘या’ राशींची होणार भरभराट; बुध आणि शुक्र घेऊन येणार प्रचंड श्रीमंती, एश्वर्य अन् सुख-समृद्धी