-
रसिका सुनील ही मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय व अभ्यासू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
-
सोशल मीडियावर सतत सक्रिय असणाऱ्या रसिकाने नुकतेच तिचे एक नवीन आणि अत्यंत आकर्षक फोटोशूट पोस्ट केले आहे.
-
या नवीन फोटोंमध्ये रसिकाने ब्लॅक अँड व्हाईट चेक्स डिझाईनचा ऑफ-शोल्डर स्ट्रॅपलेस टॉप परिधान केला आहे.
-
या स्टायलिश टॉपसोबत तिने मॅचिंग काळ्या रंगाची ट्राउझर परिधान करून आपला ग्लॅमरस लुक पूर्ण केला आहे.
-
हातात नाजूक ब्रेसलेट, कानात सुंदर इअररिंग्स आणि मोकळ्या सोडलेल्या केसांमुळे तिचा हा अवतार अधिकच उठून दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने सोशल मीडियावर ‘Don’t need no caption’ अशी खास कॅप्शन दिली आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा जोरदार वर्षाव होत असून तिचे सौंदर्य विशेष कौतुकास पात्र ठरत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: रसिका सुनील/इन्स्टाग्राम)
छातीत घट्ट कफ साचून श्वास कोंडतोय? ‘हे’ ३ आजीच्या बटव्यातील सोपे उपाय करा; मिनिटांत मोकळी होईल छाती अन् चोंदलेलं नाक!