-
महाराष्ट्राच्या घराघरात हास्याची उधळण करणारा आणि प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान निर्माण करणारा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra).
-
या कार्यक्रमाने नुकतीच आपल्या यशस्वी प्रवासाची आठ वर्षे पूर्ण केली आहेत.
-
या आठ वर्षांच्या प्रवासात ‘हास्यजत्रा’ने अनेक कलाकारांना प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचवले.
-
अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) हीदेखील या कार्यक्रमामुळेच घराघरात लोकप्रिय झाली.
-
रसिकाने नुकतीच दहीहंडीनिमित्त (Dahi Handi 2026) एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या निमित्ताने तिने जांभळा काठ असलेली सुंदर पिवळ्या रंगाची सिल्क साडी परिधान केली होती.
-
या पिवळ्या सिल्क साडीवर मोजक्याच दागिन्यांचा साज करत रसिकाने आपला लूक अत्यंत आकर्षक आणि सोबर ठेवला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रसिका वेंगुर्लेकर/इन्स्टाग्राम)
“अजय देवगण माझ्याशी २० वर्षांपासून बोलत नाही, माझ्या करिअरमधील सर्वात वाईट…”