-
अभिनेत्री आणि मॉडेल तन्वी कोलते ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे.
-
‘बिग बॉस मराठी ६’ मध्ये आपल्या अप्रतिम खेळाने प्रेक्षकांची मने जिंकून तन्वीने विजेतेपद पटकावले आहे.
-
नुकतेच तन्वीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक अत्यंत खास आणि सुंदर फोटो शेअर केले आहे.
-
या फोटोशूटमध्ये तन्वीने गुलाबी रंगाचा घेरेदार घागरा आणि त्यावर आरशांचे काम (mirror work) असलेले डिझायनर ऑफ शोल्डर ब्लाऊज परिधान केले आहे.
-
पारंपरिक दागिने, हातातील हातफुल आणि नेटके केशरचना तिच्या या खास लूकला अधिकच आकर्षक बनवत आहेत.
-
हे फोटो शेअर करताना तन्वीने ‘Kanha’ अशी कॅप्शन दिली असून, चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
-
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून आणि मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: तन्वी कोलते/इन्स्टाग्राम)
“…तर मनापासून माफी मागतो”, येरवडा कारागृहातून सुटकेनंतर संतोष पंडित म्हणाले, “मी संवैधानिक अधिकार…”