-
मधुरा जोशी (Madhura Joshi) आणि गुरु दिवेकर (Guru Divekar) ही मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत लोकप्रिय जोडी आहे.
-
सध्या सोशल मीडियावर ‘१९८० चा रेट्रो स्टाईल लूक’ (80s Retro Look) हा AI ट्रेंड तुफान व्हायरल होत आहे.
-
या ट्रेंडला फॉलो करत मधुरा आणि गुरुने देखील त्यांचे ८० च्या दशकातील लूक दाखवणारे खास AI फोटोशूट शेअर केले आहे.
-
या ट्रेंडमध्ये युजर्स AI टूल्सच्या मदतीने स्वतःचे आजचे फोटो १९८० च्या दशकातील रेट्रो लूक तयार करण्यासाठी वापरत आहेत.
-
हे फोटो शेअर करत मधुराने “आपल्याकडे टाइम मशीन आहे का? कारण मला ही ८० च्या दशकाची वाईब खूप आवडतेय!” असे खास कॅप्शन दिले आहे.
-
या दोघांची पहिली भेट सोनी मराठीवरील ‘सारे तुझ्याचसाठी’ या मालिकेच्या सेटवर झाली होती.
-
एकत्र काम करताना आधी त्यांच्यात घट्ट मैत्री झाली आणि पुढे या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)
दिवाळीच्या ४२ दिवस आधीच ‘या’ राशींची होणार भरभराट; बुध आणि शुक्र घेऊन येणार प्रचंड श्रीमंती, एश्वर्य अन् सुख-समृद्धी