-
झी मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ (Lakshmi Niwas TV Serial) या मालिकेला सध्या प्रेक्षकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री मिनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) ‘वीणा’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.
-
मिनाक्षीने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या एका खास साडीतील फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोशूटसाठी मिनाक्षीने सुरेख मरून रंगाची डिझायनर साडी परिधान केली आहे.
-
या डिझायनर साडीवर मिनाक्षीने केलेला हलका मेकअप आणि साधी-सुंदर हेअरस्टाईल तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
-
मिनाक्षीने पती कैलास वाघमारेसोबत १९८० च्या दशकातील ‘AI रेट्रो ट्रेंड’ फॉलो करत तयार केलेला एक खास फोटोही चाहत्यांबरोबर शेअर केला आहे.
-
मिनाक्षी आणि कैलास यांना ‘यारा’ नावाची एक गोंडस मुलगी आहे, जिचा जन्म १० मे २०२२ रोजी झाला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : मिनाक्षी राठोड/इन्स्टाग्राम)
उद्यापासून ‘या’ राशींच्या घरात येणार पैसाच पैसा! मंगळ पुनर्वसू नक्षत्र सोडताच बँक बॅलन्समध्ये होणार भरभराट; कुणाचं नशीब चमकणार?