-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि तिचे पती, शिवसेना नेते समाधान सरवणकर (Samadhan Sarvankar) यांच्या घरी २२ ऑगस्ट २०२६ रोजी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले.
-
बाळाच्या आगमनानंतर कुटुंब आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक मराठी पद्धतीने बाळाचा बारशाचा (Naming Ceremony) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
-
सध्या सोशल मीडियावर तेजस्विनी व समाधान यांच्या या खास सोहळ्यातील फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत.
-
या वेळी तेजस्विनी व समाधान यांनी त्यांच्या लाडक्या लेकाचे नाव समराज असे ठेवले आहे.
-
बाळाच्या नामकरणाची बातमी समोर आल्यानंतर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार, राजकीय क्षेत्रातील दिग्गज आणि चाहत्यांनी या जोडप्यावर व बाळावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
२६ ऑक्टोबर २०२५ रोजी तेजस्विनी व समाधान यांचा साखरपुडा पार पडला होता.
-
४ डिसेंबर २०२५ रोजी तेजस्विनी व समाधान हे दोघे मोठ्या थाटामाटात विवाहबंधनात अडकले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : तेजस्विनी लोणारी/इन्स्टाग्राम)
शिवाजी पार्क आंदोलनानंतर तक्रार दाखल होताच अभिजित दिपके यांचे प्रत्युत्तर; म्हणाले…