-
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री शिवाली परब हिने आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे.
-
नुकतेच शिवालीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही अत्यंत ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तिने सिल्व्हर रंगाचा अत्यंत सुंदर, चमकदार आणि डिझायनर कट-आऊट गाऊन परिधान केला आहे.
-
हा गाउन बॅकलेस असून त्यावर केलेल्या सिक्विन वर्कमुळे तिला अतिशय बोल्ड आणि रॉयल लूक मिळत आहे.
-
या गाऊनबरोबर तिने गळ्यात डिझायनर चोकर, हातात स्टायलिश ज्वेलरी आणि कुरळ्या केसांची आकर्षक हेअरस्टाइल केली आहे.
-
आपले हे फोटो शेअर करताना शिवालीने ‘Her lips have made me her prisoner’ अशी एक अतिशय लक्षवेधी कॅप्शन दिली आहे.
-
सोशल मीडियावर तिचे हे सिल्व्हर लूकचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत असून यावर लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.
-
चाहत्यांनी कमेंटमध्ये तिच्या या ग्लॅमरस अंदाजाचे भरभरून कौतुक केले आहे. (सर्व फोटो सौजन्य: शिवाली परब/इन्स्टाग्राम)
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का; अमेरिकेतील प्रमुख वृत्त वाहिन्यांनी ‘व्हाईट हाऊस’च्या बातम्यांचं प्रसारण थांबवलं; कारण काय?