-
मराठी कलाविश्वातील अष्टपैलू अभिनेत्री आणि कवयित्री म्हणून स्पृहा जोशी प्रसिद्ध आहे.
-
स्पृहाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हे सुरेख आणि पारंपरिक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये स्पृहाने पिवळ्या आणि लाल-मरून रंगाचा पारंपरिक घागरा परिधान केला आहे.
-
लेहेंग्याच्या खालच्या बाजूला अत्यंत बारीक सोन्या-चंदेरी रंगाचे भरतकाम केलेले डिझाईन आहे. तिने लेहेंग्यावर लाल-मरून रंगाची सुंदर बांधणी डिझाईनची ओढणी ड्रॅप केली आहे.
-
दागिन्यांमध्ये तिने गळ्यात नाजूक हार आणि हातात सुरेख सोनेरी बांगड्या घातल्या आहेत.
-
मोकळे सोडलेले केस आणि कपाळावरील लहान टिकली तिच्या सौंदर्यात आणखी भर घालत आहे.
-
फोटोंमधील तिचे चेहऱ्यावरील हास्य आणि वेगवेगळ्या पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य: स्पृहा जोशी/इन्स्टाग्राम)
उद्यापासून पैसाच पैसा! चंद्र-शुक्राचा कलात्मक राजयोग ‘या’ ३ राशींना करणार मालामाल; ऐश्वर्य अन् धनसंपत्ती येईल दारी