-
सध्या सोशल मीडियावर ८०च्या दशकातील विंटेज AI फोटोंचा नवा ट्रेंड तुफान गाजत आहे.
-
या नव्या ट्रेंडला फॉलो करत मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींनीही आपले AI फोटो पोस्ट केले आहेत.
-
मराठी अभिनेत्रींचे हे रेट्रो अवतार सध्या इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत.
-
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने देखील या ८०s Vibe ट्रेंडमध्ये सहभाग घेत आपले खास फोटो शेअर केले आहेत.
-
प्रार्थनाने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये तिची स्टाईल आणि ८०च्या दशकातील हेअरस्टाईल हुबेहूब दिसत आहे.
-
प्रार्थनाने केवळ स्वतःचेच नाही तर तिचे पती अभिषेक जावकर यांच्याबरोबरचे देखील रेट्रो AI फोटो शेअर केले आहेत.
-
प्रार्थना आणि अभिषेकच्या या विंटेज कपल्स फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य:प्रार्थना बेहेरे/इन्स्टाग्राम)
मुख्यमंत्री फडणवीसांना दणका! थेट पंतप्रधानांना पत्र लिहिणे भोवले; APTEL कडून MERC आणि ‘महावितरण’ला समन्स, अपिलांवरील सुनावण्याही थांबवल्या