-
इरिना रुडाकोव्हा (Irina Rudakova) ही एक प्रसिद्ध मॉडेल, अभिनेत्री, योग ट्रेनर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
-
‘बिग बॉस मराठी ५’ (Bigg Boss Marathi 5) मधील सहभागामुळे इरिना महाराष्ट्रात घराघरात पोहोचली.
-
‘बिग बॉस मराठी’च्या इतिहासातील इरिना पहिली परदेशी स्पर्धक ठरली आहे.
-
इरिनाने नुकतेच गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav 2026) एक खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी इरिनाने हिरव्या रंगाची पैठणी नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
या नऊवारी लूकवर इरिनाने गळ्यात सुंदर हार, कानातले, पारंपारिक नथ आणि हिरव्या बांगड्या असा मराठमोळा साज केला आहे.
-
हे फोटो शेअर करत इरिनाने “नऊवारीतली मराठी मुलगी… थोडी नाजूक, थोडी नखरेल, पण पूर्णपणे रॉयल!” असे सुंदर कॅप्शन दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : इरिना रुडाकोवा/इन्स्टाग्राम)
Video: “तुम्ही तुमच्या घरचा फ्रीज उघडून पाहिला तर…” तुकाराम मुंढेंचं संवेदनशीलतेचा अभाव असल्याचं सांगत महत्वाचं आवाहन!