-
मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर (Dhanashri Kadgaonkar) सध्या ‘स्टार प्रवाह’वरील ‘घरोघरी मातीच्या चुली’ (Gharoghari Matichya Chuli TV Serial) या लोकप्रिय मालिकेत काम करत आहे.
-
या मालिकेत धनश्री ‘शर्वरी’ ही भूमिका साकारताना दिसत आहे.
-
धनश्रीने नुकतीच ‘आता होऊ दे धिंगाणा’ (Aata Hou De Dhingana) या कार्यक्रमाच्या मंचावर पहिल्यांदाच हजेरी लावली.
-
कलाकारांची धमाल, अनपेक्षित खेळ, टास्कमधला थरार आणि खळखळून हसवणारे क्षण यांमुळे हा कार्यक्रम घराघरांत लोकप्रिय ठरला आहे.
-
या मंचावर धनश्री एका सुंदर फ्लोरल प्रिंटेड स्टायलिश ड्रेसमध्ये पाहायला मिळाली.
-
हे फोटो शेअर करत धनश्रीने, “माझ्या अप्रतिम आणि वेड्या टीमबरोबरचा पहिला धिंगाणा… खूप छान वातावरण, उत्तम ऊर्जा आणि भरपूर मजा!” असे कॅप्शन दिले आहे.
-
आपल्या भन्नाट शैलीने, उत्स्फूर्त विनोदाने आणि जबरदस्त ऊर्जेने महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव ‘आता होऊ दे धिंगाणा’चे पाचवे पर्व पुन्हा एकदा गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : धनश्री काडगावकर/इन्स्टाग्राम)
विनोद कांबळीचा निदान वृद्धाश्रम आणि केअर सेंटरमधला व्हिडीओ व्हायरल, चाहते म्हणाले; ‘काळजी घे..’