-
झी मराठीवरील ‘कमळी’ (Kamali TV Serial) ही मालिका सध्या लोकप्रियतेचे नवनवीन उच्चांक गाठत आहे.
-
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर (Vijaya Babar) ‘कमळी’ ही मुख्य भूमिका साकारत आहे.
-
गणेशोत्सवाचे (Ganeshotsav 2026) औचित्य साधत विजयाने पारंपरिक पैठणी साडीतील एक खास लूक शेअर केला आहे.
-
“गणेशोत्सव म्हणजे उत्साह, भक्ती आणि चैतन्याचा सण!” या सणामुळे घराघरात आणि मनामनात एक वेगळीच ऊर्जा जाणवते.
-
या खास प्रसंगी विजयाने सुंदर निळ्या रंगाची पैठणी साडी आणि त्यावर आरी वर्क असलेला ब्लाऊज परिधान केला होता.
-
या पारंपरिक लूकला साजेसे दागिने नथ, कानातले, हार आणि बांगड्या घालून विजयाने आपला लूक पूर्ण केला.
-
सोबतच हलका मेकअप आणि केसांत माळलेला गजरा विजयाच्या या लूकची शोभा आणखी वाढवत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : विजया बाबर/इन्स्टाग्राम)
Video: “तुम्ही तुमच्या घरचा फ्रीज उघडून पाहिला तर…” तुकाराम मुंढेंचं संवेदनशीलतेचा अभाव असल्याचं सांगत महत्वाचं आवाहन!