-
स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) ही मराठी चित्रपट, मालिका आणि रंगभूमीवरील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
-
झी मराठीवरील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’ (Dil Dosti Duniyadari) या मालिकेतील ‘मीनल’ या भूमिकेमुळे स्वानंदी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.
-
अभिनयाव्यतिरिक्त स्वानंदी एक उत्तम गायिकादेखील आहे. तिने ‘सिंगिंग स्टार’ या रिअॅलिटी शोचे विजेतेपदही पटकावले आहे.
-
स्वानंदीने नुकतेच एक रेट्रो लूक फोटोशूट केले असून, सध्या ते सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
-
या फोटोशूटसाठी स्वानंदीने पांढऱ्या रंगाची आणि फ्लोरल प्रिंट असलेली पोल्का डॉट साडी नेसली आहे.
-
सध्या सोशल मीडियावर AI फोटोशूट ट्रेंडमध्ये असल्यामुळे, स्वानंदीने या फोटोंना “होय, हे एआयशिवाय आहे!” असे मजेदार कॅप्शन दिले आहे.
-
स्वानंदीचे लग्न झाले असून, तिचा पती आशिष कुलकर्णी हा लोकप्रिय गायक आणि ‘इंडियन आयडॉल’ फेम कलाकार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : स्वानंदी टिकेकर/इन्स्टाग्राम)
तब्बल १०० वर्षांनी नवरात्रीत दुर्मिळ योग! ‘या’ ७ राशी होणार प्रचंड श्रीमंत; धनाने भरेल तिजोरी अन् सोनपावलांनी लक्ष्मीच येईल दारी