-
Health Benefits Of Muskmelon: खरबुजामध्ये जवळपास ९०% पाणी असते, जे शरीराला डिहायड्रेशनपासून वाचवते आणि ताजेतवाने ठेवते.
-
व्हिटॅमिन ‘सी’ आणि ‘अ’ने समृद्ध असलेले खरबूज शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते.
-
खरबुजातील फायबर आणि पाण्याचे प्रमाण पचनक्रिया सुरळीत ठेवते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर करते.
-
खरबुजामध्ये असणारे ‘बीटा-कॅरोटीन’ आणि व्हिटॅमिन ‘अ’ डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास आणि आरोग्य जपण्यास मदत करतात.
-
खरबुजातील पोटॅशियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास आणि हृदयाचे आरोग्य जपण्यास साहाय्य करते.
-
व्हिटॅमिन ‘सी’ आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे खरबूज त्वचेला हायड्रेटेड ठेवून ती तजेलदार आणि निरोगी बनवते.
-
कमी कॅलरीज आणि भरपूर फायबर असल्यामुळे खरबूज खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.
-
खरबुजामध्ये असणारे पोटॅशियम मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यास मदत करते, ज्यामुळे मन शांत राहते आणि तणाव कमी होतो.
“मला वाईट वाटलं होतं, पण…”; अभिजीत दिपकेंची पंजाबी गायक दिलजीत दोसांझबद्दलची पोस्ट चर्चेत