-
दाहशामक गुणधर्म
पपईच्या बियांमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील दाह आणि सूज कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
रक्तातील चरबीचे नियंत्रण
या बियांमधील स्निग्ध पदार्थ वाईट चरबीचे प्रमाण कमी करून हृदयाचे आरोग्य जपतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
पचनक्रिया सशक्त
बियांमधील पाचक द्रव्यांमुळे अन्नाचे पचन सुलभ होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास टळतो. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
परजीवी कीटकांचा नाश
पपईच्या बियांतील औषधी घटक आतड्यांतील घातक जंतू आणि परजीवींचा नाश करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
मूत्रपिंडाचे रक्षण
या बियांमधील पोषक घटक विषारी पदार्थांपासून मूत्रपिंडाचा बचाव करून त्याचे कार्य सुधारतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
वजन नियंत्रणात मदत
बियांमधील तंतुमय पदार्थ आणि पाचक घटक भूक नियंत्रणात ठेवून वजन कमी करण्यास मदत करतात. (फोटो सौजन्य : फ्रीपिक) -
दररोज एक चमचा वाळवलेल्या बियांची पूड रस किंवा कोशिंबिरीत मिसळून खावी; अतिसेवन टाळावे. (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
-
( टीप : येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.) (फोटो सौजन्य : फ्रीपिक)
Diwali Wishes: दिन दिन दिवाळी! दिवाळीनिमित्त प्रियजनांना पाठवा ‘या’ खास मराठी शुभेच्छा, सोशल मीडियावर शेअर करा हटके PHOTOS