-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री स्नेहलता वसईकर (Snehlata Vasaikar) सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
फुकेतच्या विलोभनीय समुद्रकिनारी स्नेहलताने हे सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
स्नेहलताने या फोटोशूटचे अप्रतिम फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
थायलंडमधील फुकेत समुद्रकिनारा हा पर्यटकांच्या आवडत्या आणि सर्वात निसर्गरम्य ठिकाणांपैकी एक आहे.
-
पांढरी वाळू, नितळ निळं पाणी आणि शांत वातावरणासाठी फुकेतचा हा किनारा जगभरात प्रसिद्ध आहे.
-
या फोटोशूटसाठी स्नेहलताने फिकट केशरी रंगाचा अतिशय आकर्षक को-ऑर्ड सेट परिधान केला आहे.
-
हे फोटो शेअर करत स्नेहलताने सुंदर कॅप्शन दिलंय “निसर्ग नेहमी आपल्या आयुष्यातली परिस्थिती बदलत नाही… कधी-कधी तो फक्त त्या परिस्थितीकडे पाहण्याची आपली नजर बदलतो!”
-
(सर्व फोटो सौजन्य : स्नेहलता वसईकर/इन्स्टाग्राम)
छातीत साठलेला कफ, जुनाट खोकला ३ दिवसांत बाहेर पडेल! करा ‘हे’ ३ सोपे घरगुती उपाय; चोंदलेलं नाक उघडेल अन् जड झालेली छाती होईल मोकळी!