-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठी अभिनेत्री शरयू सोनावणे (Sharayu Sonawane) सध्या तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
-
या फोटोशूटसाठी शरयूने सुरेख गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली आहे.
-
शरयूने गुलाबी नऊवारी साडीतील लूकवर पारंपरिक दागिन्यांचा साज केला आहे.
-
हलका मेकअप आणि सुंदर हेअरस्टाईलमुळे शरयूचा हा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत आहे.
-
हातात कमळाचे फूल धरून शरयूने दिलेली खास पोज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
शरयूने ‘पारू’, ‘पिंकीचा विजय असो’ आणि ‘प्रेम पॉयजन पंगा’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
-
शरयूने ३ मे २०२३ रोजी चित्रपट निर्माते जयंत लाडे यांच्याशी विवाहगाठ बांधली.
-
(सर्व फोटो सौजन्य : शरयू सोनावणे/इन्स्टाग्राम)
किडनी निकामी होण्याआधी युरीक अॅसीड वाढल्याचं शरीर देतं ‘हे’ संकेत; वेळीच ओळखा अन् करा डॉक्टरांनी सांगितलेले हे सोपे उपाय