-
अमृता देशमुख (Amruta Deshmukh) ही एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री, रेडिओ जॉकी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.
-
अमृताने नुकतेच एका ग्लॅमरस अंदाजात खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी अमृताने आकर्षक जांभळ्या रंगाचा डिझायनर गाऊन परिधान केला आहे.
-
या जांभळ्या गाऊनमधील लूकवर अमृताने हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची सुंदर हेअरस्टाईल केली आहे.
-
अमृताचा हा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या भलताच पसंतीस उतरला असून त्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
अमृताने ‘फ्रेशर्स’, ‘मी तुझीच रे’, ‘तुमचं आमचं सेम असतं’ अशा अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.
-
याशिवाय अमृताने ‘बिग बॉस मराठी – सीझन ४’ (Bigg Boss Marathi 4) मध्ये एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता देशमुख/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत