-
संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विक्की कौशल पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.
-
चित्रपटाच्या चर्चेदरम्यान आलिया भट्टने सोशल मीडियावर तिचे काही नवीन आणि सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सहकलाकार विक्की कौशल आलियाच्या खांद्यावर अत्यंत मजेशीर आणि गोड शैलीत डोके टेकवून पोज देताना दिसत आहे.
-
फोटोंमध्ये आलियाने ऑफ-व्हाईट रंगाची अतिशय आकर्षक नेटची पारंपरिक साडी नेसली आहे.
-
डोक्यावर घेतलेल्या लांब आणि नक्षीदार नेटच्या ओढणीमुळे तिचा लूक खूपच क्लासिक दिसत आहे.
-
तिने गळ्यात मोत्यांचा चोकर हार, मॅचिंग कानातले आणि कपाळावर बिंदी लावून हा लूक पूर्ण केला आहे.
-
दोघांचा हा शाही अंदाज पाहून प्रेक्षकांची ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य: आलिया भट्ट/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत