-
पूजा बिरारी (Pooja Birari) ही मराठी टेलिव्हिजन आणि अभिनय क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने आणि सहज-सुंदर अभिनयाने पूजाने महाराष्ट्रातील घराघरात स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.
-
पूजाने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या या मराठमोळ्या लूकचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये पूजाने सुंदर गुलाबी रंगाची सिल्क नऊवारी साडी परिधान केली आहे.
-
नऊवारी साडीतील या लूकवर पूजाने घातलेल्या पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात अधिकच भर घातली आहे.
-
सुंदर मेकअप आणि आकर्षक वेणीची हेअरस्टाईल करून पूजाने हा लूक पूर्ण केला आहे.
-
पूजाचा विवाह प्रसिद्ध अभिनेते व सूत्रसंचालक आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचे सुपुत्र, अभिनेते-निर्माते सोहम बांदेकर यांच्याशी डिसेंबर २०२५ मध्ये पार पडला.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा बिरारी/इन्स्टाग्राम)
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगारासह इतर लाभही वाढणार? आठव्या वेतन आयोगाचे १ ऑक्टोबरचे परिपत्रक चर्चेत